Jalna Police Shipai Bharti 2025:Jalna Police (Jalna District Police Department) मार्फत नवीन भरती जाहीर झाली आहे. “Police Constable (Police Shipai)” या पदासाठी एकूण 156 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे करावा.
🗓 अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 29 ऑक्टोबर 2025
⏳ शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
🔹 पदाचे नाव:
Police Constable (Police Shipai)
🔹 एकूण जागा:
156 पदे
🔹 शैक्षणिक पात्रता:
उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी.
🔹 वय मर्यादा:
- खुला प्रवर्ग: 18 ते 28 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 33 वर्षे
🔹 शारीरिक पात्रता:
शासन नियमांनुसार पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी होईल.
🔹 निवड प्रक्रिया:
- शारीरिक चाचणी (Physical Test)
- लेखी परीक्षा (Written Test)
- वैद्यकीय तपासणी (Medical Test)
- चरित्र पडताळणी (Verification)
🔹 अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹450/-
- मागास प्रवर्ग: ₹350/-
🔹 अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाइन अर्ज www.policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावरून करावेत.
🔹 नोकरी ठिकाण:
जालना जिल्हा
🔹 महत्वाच्या लिंकस्:
| Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
| Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |