SSC Delhi Police Head Constable Bharti 2025 – 552 पदांची भरती
Staff Selection Commission (SSC) तर्फे दिल्ली पोलीस भरती 2025 अंतर्गत Head Constable {Assistant Wireless Operator (AWO)/ Tele-Printer Operator (TPO)} पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 552 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) असून परीक्षा डिसेंबर 2025/जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे.
भरतीची माहिती – SSC Delhi Police Constable Recruitment 2025
भरती संस्था: Staff Selection Commission (SSC)
जाहिरात क्र.: HQ-C-3022/1/2025-C-3
पदाचे नाव: Head Constable {AWO/TPO}
एकूण जागा: 552
पदनिहाय रिक्त पदे
पदाचे नाव रिक्त पदे
Head Constable (AWO/TPO) – Male 370
Head Constable (AWO/TPO) – Female 182
एकूण 552
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
10+2 (वरिष्ठ माध्यमिक) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
किंवा
Mechanic-cum-Operator Electronic Communication System या ट्रेडमधील National Trade Certificate (NTC) असणे आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limit)
वयाची अट: 18 ते 27 वर्षे (01 जुलै 2025 रोजीपर्यंत).
सवलत:
SC/ST: 05 वर्षे
OBC: 03 वर्षे
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत (All India)
अर्ज शुल्क (Application Fee)
General/OBC उमेदवार: ₹100/-
SC/ST/महिला/Ex-Servicemen: शुल्क नाही
अर्ज पद्धत (Application Mode)
ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
परीक्षेची तारीख: डिसेंबर 2025 / जानेवारी 2026
महत्वाच्या लिंक (Important Links)
| जाहिरात (Notification PDF): | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website): | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Apply Online): | येथे क्लिक करा |
- दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) अंतर्गत 911 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु!! | DSSSB Bharti 2026
- प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा अंतर्गत “लिपिक” पदाची एकूण ३० पदांकरिता पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! | Prathamik Shikshak Sahakari Bank Satara Bharti 2026
- Western Railway Bharti 2026: पश्चिम रेल्वेत 5349 जागांसाठी भरती
- महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन (MMRDA) येथे “या” रिक्त पदाची भरती सुरू – असा करा अर्ज! | MMRDA Bharti 2026
- MAHA Directorate Of Archaeology & Museums Bharti 2026: पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.