Assam Rifles Bharti 2026 गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) अंतर्गत Assam Rifles Technical & Tradesmen Recruitment Rally 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये “Rifleman / Riflewoman (General Duty) – Sportsperson” या पदासाठी एकूण 95 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
देशभरातील पात्र व इच्छुक उमेदवारांना ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 फेब्रुवारी 2026 आहे.
भरतीचा तपशील
संस्था नाव: Assam Rifles (Ministry of Home Affairs)
पदाचे नाव: रायफलमन/रायफल-वूमन (General Duty – Sportsperson)
एकूण जागा: 95
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत: ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
क्रीडा पात्रता
या भरतीमध्ये फक्त क्रीडा क्षेत्रातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांनी खालीलपैकी कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा:
- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
- आंतर-विद्यापीठ क्रीडा स्पर्धा
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
- शालेय क्रीडा स्पर्धा
- Khelo India University Games / Youth Games / Winter Games
वयोमर्यादा
01 जानेवारी 2026 रोजी:
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 23 वर्षे
वयात सूट:
- SC/ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
अर्ज शुल्क
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General / OBC | ₹100/- |
| SC / ST / महिला | फी नाही |
महत्त्वाच्या तारखा
| प्रक्रिया | तारीख |
|---|---|
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 फेब्रुवारी 2026 |
| भरती मेळावा | फेब्रुवारी ते मे 2026 |
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
- शारीरिक चाचणी (Physical Test)
- क्रीडा कामगिरीची तपासणी
- वैद्यकीय तपासणी
- अंतिम मेरिट यादी
अर्ज कसा करायचा?
- Assam Rifles च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- “Technical & Tradesmen Recruitment Rally 2026” या लिंकवर क्लिक करा.
- अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
- क्रीडा प्रमाणपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट: | Click Here |
| जाहिरात (PDF): | Click Here |
| Online अर्ज: | Apply Online |
- Shripati Sugar And Power Limited Sangli Bharti 2026: श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड सांगली मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर २०२६.
- Shivaji University Bharti 2026: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.
- SSC Phase XIV Selection Post Bharti Exam 2026: कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 3003 पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा!
- भारतीय टपाल विभाग अंतर्गत विविध पदाची भरती जाहिरात प्रकाशित, त्वरित करा अर्ज !! | Indian Postal Department Recruitment 2026
- CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांचा 9175 जागांसाठी भरती जाहीर २०२६ (✅महाराष्ट्र राज्यात 688 पदे).