CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांचा 9175 जागांसाठी भरती जाहीर २०२६ (✅महाराष्ट्र राज्यात 688 पदे).

CRPF (Central Reserve Police Force) अंतर्गत Constable (Technical & Tradesmen and Pioneer Wing) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 9175 रिक्त पदांसाठी पात्र पुरुष व महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2026 आहे.


भरतीचा संक्षिप्त तपशील

तपशीलमाहिती
संस्था नावCRPF (Central Reserve Police Force)
पदाचे नावConstable (Technical & Tradesmen)
एकूण पदे9175
महाराष्ट्रातील पदे688
वेतन श्रेणी₹21,700 – ₹69,100/-
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईटwww.crpf.gov.in

पदांचे नाव

Constable (Technical & Tradesmen):

  • Constable Tradesman & Technical – 9175 पदे
  • Constable Tradesman (Pioneer Wing) – 20 पदे

शैक्षणिक पात्रता

CT/Driver:

  • मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण

CT/Mechanic Motor Vehicle:

  • 10वी पास (10+2 प्रणाली अंतर्गत)

इतर सर्व ट्रेड्स:

  • मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10वी उत्तीर्ण

Pioneer Wing:

  • Mason / Plumber / Electrician – 10वी पास

वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

Constable Driver:

  • 21 ते 27 वर्षे

इतर सर्व ट्रेड्स:

  • 18 ते 23 वर्षे

अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS पुरुष उमेदवार: ₹100/-
  • SC / ST / महिला / Ex-servicemen: शुल्क नाही

निवड प्रक्रिया

  1. ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT)
  2. PET / PST
  3. Skill Test
  4. Document Verification
  5. Medical Examination

परीक्षा पद्धती (Exam Pattern)

CRPF Constable भरती परीक्षा CBT स्वरूपात होईल.
प्रश्नपत्रिका सामान्य ज्ञान, गणित, Reasoning, हिंदी/English यावर आधारित असेल.


महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज सुरू तारीख20 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख19 मे 2026

महत्त्वाच्या लिंक

  • Notification: अधिकृत जाहिरात PDF पाहा
  • Official Website: www.crpf.gov.in
  • Online Apply: 20 एप्रिल 2026 पासून सुरू

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.crpf.gov.in
  2. Recruitment विभागात जा
  3. CRPF Constable Bharti 2026 लिंक निवडा
  4. नोंदणी करून अर्ज फॉर्म भरा
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  6. शुल्क भरा (लागू असल्यास)
  7. अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या

आवश्यक कागदपत्रे

  • 10वी मार्कशीट
  • आधार कार्ड
  • फोटो व सही
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • रहिवासी दाखला
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज करा (२० एप्रिल पासून)https://shorturl.at/xai1H
✅ अधिकृत वेबसाईटhttps://crpf.gov.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top