The Malegaon Merchants Co-op Bank Bharti 2026: दि मालेगाव मर्चेंट्स को-ऑप बँक लि. अंतर्गत 19 “लिपीक” रिक्त पदांची भरती २०२६.
January 21, 2026
The Malegaon Merchants Co-op Bank Bharti 2026 : दि मालेगाव मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., मालेगाव (MAMCO Bank) यांच्यामार्फत लिपिक (Clerk) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज प्रक्रिया 16 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2026 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे.
भरतीचा संक्षिप्त तपशील
घटक
माहिती
संस्था नाव
The Malegaon Merchants Co-op. Bank Ltd. (MAMCO Bank)