SSC Phase XIV Selection Post Bharti Exam 2026: कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 3003 पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा!

SSC Phase XIV Selection Post Bharti Exam 2026 SSC (Staff Selection Commission) मार्फत Selection Post Phase-XIV Examination 2026 अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध विभागांमध्ये अंदाजे 3003 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज SSC च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 13 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 मे 2026 आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील

तपशीलमाहिती
संस्थाSSC (Staff Selection Commission)
भरतीचे नावSelection Post Phase-XIV 2026
एकूण पदे3003 (अंदाजे)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.gov.in

पदाचे नाव

Selection Post (Phase-XIV) अंतर्गत विविध विभागांतील अनेक पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

SSC Phase 14 भरतीमध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे:

Matric Level:

  • मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण

Intermediate Level:

  • मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण

Graduate Level:

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.

वयोमर्यादा

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे

वयोमर्यादा सवलत:

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे

अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS: ₹100/-
  • SC / ST / PH / महिला उमेदवार: शुल्क नाही

निवड प्रक्रिया

SSC भरतीची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल:

  1. Computer Based Examination (CBE)
  2. Document Verification

महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज सुरू तारीख13 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख4 मे 2026
फी भरण्याची अंतिम तारीख5 मे 2026
Correction Window11 मे ते 13 मे 2026
परीक्षा तारीखजून 2026 (तात्पुरती)

अर्ज कसा करावा?

  1. SSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://ssc.gov.in
  2. Registration वर क्लिक करून नोंदणी करा
  3. Login करून अर्ज फॉर्म भरा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. शुल्क भरा
  6. अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या

आवश्यक कागदपत्रे

  • 10वी / 12वी / पदवी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • सही
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

महत्त्वाच्या लिंक

Importants Links
Notification (जाहिरात)जाहिरात PDF येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)Registration
Login

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top