J&K Bank Bharti 2026: जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत नवीन ६१४ जागांसाठी “अप्रेंटिस” पदांच्या भरती जाहीर २०२६.

J&K Bank Bharti 2026 : Jammu & Kashmir Bank Ltd. मार्फत Apprentices (शिकाऊ उमेदवार) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत एक वर्ष कालावधीसाठी केली जाणार आहे. एकूण 614 रिक्त पदे जाहीर करण्यात आली असून त्यापैकी महाराष्ट्रात 26 पदे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात PDF नीट वाचावी.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2026 आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील

तपशीलमाहिती
संस्थाJ&K Bank
पदाचे नावApprentices
एकूण पदे614
महाराष्ट्रातील पदे26
नोकरी ठिकाणमुंबई / पुणे
अर्ज पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://www.jkbank.com

पदाचे नाव

  • Apprentices (शिकाऊ उमेदवार)

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील Graduation आवश्यक
  • उमेदवारांनी पदवी 01 जानेवारी 2022 नंतर पूर्ण केलेली असावी
  • संबंधित राज्याची स्थानिक भाषा (10वी/12वी मध्ये) माहित असणे आवश्यक

वयोमर्यादा

  • किमान वय: 20 वर्षे
  • कमाल वय: 28 वर्षे

स्टायपेंड (Salary)

  • ₹13,500/- प्रति महिना
    • ₹9,000/- (Bank Share)
    • ₹4,500/- (Government DBT)

अर्ज शुल्क

  • General / Unreserved: ₹700/-
  • Reserved Category: ₹500/-

निवड प्रक्रिया

  1. Online Written Test (Objective Type)
  2. Merit List

अर्ज कसा करावा?

  1. प्रथम Apprenticeship Portal वर नोंदणी करा – https://nats.education.gov.in
  2. नंतर J&K Bank च्या अधिकृत वेबसाईटवर जा – https://www.jkbank.com
  3. Online Apply लिंकवर क्लिक करा
  4. अर्ज फॉर्म भरा व कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्ज शुल्क भरा
  6. अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या

महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज सुरू तारीख20 एप्रिल 2026
अर्ज अंतिम तारीख26 एप्रिल 2026

आवश्यक कागदपत्रे

  • Graduation मार्कशीट
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • सही
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

महत्त्वाच्या लिंक

Notification PDF अधिकृत जाहिरात पहा
Official Website https://www.jkbank.com
Online Apply येथे क्लिक करा
Online Registration (ऑनलाईन नोंदणी)Online Registration Link – येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top