South Central Railway Apprentice Bharti 2026: दक्षिण मध्य रेलवे महाराष्ट्र मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2801 जागांसाठी भरती 2026

South Central Railway Apprentice Bharti 2026 : अंतर्गत South Central Railway (SCR) मार्फत अप्रेंटिस (Apprentice) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentice Act 1961 अंतर्गत विविध विभागांमध्ये केली जाणार आहे.

या भरतीमध्ये तब्बल 2801 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटद्वारे करायचा आहे.

अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे. रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

SCR Apprentice Bharti 2026 – भरतीचा थोडक्यात आढावा

माहितीतपशील
संस्थाSouth Central Railway (SCR)
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
पदसंख्या2801 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख12 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 एप्रिल 2026
निवड प्रक्रियामेरिट लिस्ट
अधिकृत वेबसाईटhttps://scr.indianrailways.gov.in/

उपलब्ध ट्रेड आणि पदसंख्या

SCR अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत विविध ट्रेडमध्ये भरती केली जाणार आहे.

ट्रेडपदसंख्या
AC Mechanic251
Carpenter22
COPA181
Diesel Mechanic105
Electrician1258
Electronic Mechanic88
Fitter539
Industrial Electronics33
Machinist54
MMTM24
Motor Mechanic12
Painter32
Welder202
एकूण2801

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार खालील पात्रता पूर्ण करणारा असावा.

  • उमेदवार 10 वी (SSC) उत्तीर्ण असावा.
  • किमान 50% गुण आवश्यक आहेत.
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र (NCVT/SCVT मान्यताप्राप्त) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • किमान वय: 15 वर्षे
  • कमाल वय: 24 वर्षे

वयोमर्यादेत सूट:

  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट
  • PwBD: 10 वर्षे सूट
  • Ex-Servicemen: नियमांनुसार सूट

निवड प्रक्रिया

SCR अप्रेंटिस भरती 2026 मध्ये उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारावर केली जाणार आहे.

10 वी आणि ITI मधील गुणांच्या आधारे मेरिट तयार केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

अर्ज शुल्क

  • सामान्य प्रवर्ग: ₹100/-
  • SC/ST / महिला / PwBD: शुल्क नाही

अर्ज कसा करावा? (How To Apply)

SCR अप्रेंटिस भरती 2026 साठी अर्ज करताना खालील प्रक्रिया पाळावी.

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी (Registration) करावी.
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज 11 एप्रिल 2026 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख12 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 एप्रिल 2026

महत्त्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट https://scr.indianrailways.gov.in/
जाहिरात PDF सविस्तर माहिती पाहण्यासाठी
ऑनलाईन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी

1 thought on “South Central Railway Apprentice Bharti 2026: दक्षिण मध्य रेलवे महाराष्ट्र मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2801 जागांसाठी भरती 2026”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top